विश्वरूप दर्शन योग
- श्लोक 1अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने मा…
- श्लोक 2कारण हे कमलदलनयना, मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत. तसेच आपला अविना…
- श्लोक 3हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात, ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य…
- श्लोक 4हे प्रभो, जर मला आपले ते रूप पाहता येईल, असे आपल्याला वाटत असेल, तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरू…
- श्लोक 5भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), आता तू माझी शेकडो-हजारो नाना प्रकारची…
- श्लोक 6हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), माझ्यामध्ये अदितीच्या बारा पुत्रांना, आठ वसूंना, अकरा रुद्रांना, …
- श्लोक 7हे अर्जुना, आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पाहा. तसेच इतरही जे काही तुला पा…
- श्लोक 8परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच…
- श्लोक 9संजय म्हणाले, हे महाराज, महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी (अर्थात श्रीकृष्णांनी) …
- श्लोक 10–11अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि …
- श्लोक 12आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल, तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशाइतका कदाच…
- श्लोक 13पांडवाने (पांडुपुत्र अर्जुनाने) त्यावेळी अनेक प्रकारांत विभागलेले संपूर्ण जग देवाधिदेव भगवान श्रीकृष…
- श्लोक 14त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला धनंजय (अर्थात अर्जुन), प्रकाशमय विश्वरूप…
- श्लोक 15अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच…
- श्लोक 16हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले, तसेच सर्व बाजूंनी अन…
- श्लोक 17मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे, प्रज्वलित…
- श्लोक 18आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादी धर्माचे रक्षक आहात …
- श्लोक 19आपण आदी, मध्य आणि अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले, चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत…
- श्लोक 20हे महात्मन्, हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकल्या…
- श्लोक 21तेच देवतांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन क…
- श्लोक 22अकरा रुद्र, बारा आदित्य तसेच आठ वसू, साध्यगण, विश्वेदेव, दोन अश्विनीकुमार, मरुद्गण आणि पितरांचे समु…
- श्लोक 23हे महाबाहो, आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांम…
- श्लोक 24कारण हे विष्णो, आकाशाला जाऊन भिडलेल्या, तेजस्वी, अनेक रंगांनी युक्त, पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल ड…
- श्लोक 25दाढांमुळे भयानक व प्रलयकाळच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून मा…
- श्लोक 26–27ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य तसेच…
- श्लोक 28ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात अर्थात समुद्रात प्रव…
- श्लोक 29जसे पतंग नष्ट होण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाश…
- श्लोक 30आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात. हे विष्णो, आपला प…
- श्लोक 31मला सांगा की, भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात? हे देवश्रेष्ठा, आपणास नमस्कार असो. आपण प्रसन्न व्ह…
- श्लोक 32भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प…
- श्लोक 33म्हणूनच तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याक…
- श्लोक 34द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण, त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पु…
- श्लोक 35संजय म्हणाले, भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिर…
- श्लोक 36अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी श्रीकृष्णा, आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित ह…
- श्लोक 37हे महात्मन, ब्रह्मदेवाचेही आदिकारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? का…
- श्लोक 38आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही…
- श्लोक 39आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात. आपल्याला …
- श्लोक 40हे अनंत सामर्थ्यशाली, आपल्याला पुढून व मागूनही नमस्कार. हे सर्वात्मका, आपल्याला सर्व बाजूंनीच नमस्का…
- श्लोक 41–42आपला हा प्रभाव न जाणवल्यामुळे, आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे …
- श्लोक 43आपण या चराचर जगताचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरू व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीयप्रभावा, त्रैलोक…
- श्लोक 44म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रस…
- श्लोक 45पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकूळह…
- श्लोक 46मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणून हे वि…
- श्लोक 47भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे…
- श्लोक 48हे अर्जुना, मानवलोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञांच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक…
- श्लोक 49माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत हौऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियु…
- श्लोक 50संजय म्हणाले, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखविले आणि पुन्…
- श्लोक 51अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्यरूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्य…
- श्लोक 52भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस, ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवसुद…
- श्लोक 53तू जसे मला पाहिलेस, तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य…
- श्लोक 54परंतु हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजरूपधारी मला प्रत्यक…
- श्लोक 55हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्यकर्मे करणारा, मलाच परम …
Banaka ॲपमधील पाठ आणि स्पष्टीकरण.