राज विद्याराज गुह्य योग
- श्लोक 1श्रीभगवान म्हणाले, दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे स…
- श्लोक 2हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्र…
- श्लोक 3हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न…
- श्लोक 4जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. …
- श्लोक 5ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत. परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पाहा की, भूतांना उत्पन्न करणार…
- श्लोक 6जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहातो, त्याचप्रमाणे माझ्या संकल…
- श्लोक 7हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि क…
- श्लोक 8आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वा…
- श्लोक 9हे धनंजया (अर्थात अर्जुना), त्या कर्मांत आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला त…
- श्लोक 10हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते.…
- श्लोक 11माझ्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्यशरीर धारण करणाऱ्या मला-सर्व भूतांच्या महान ईश्वराला-तुच्छ …
- श्लोक 12ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसु…
- श्लोक 13परंतु हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सन…
- श्लोक 14ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असता…
- श्लोक 15दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण-निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना कर…
- श्लोक 16श्रौतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती, अन्न व औषध मी आहे. मंत्र मी आहे, तूप…
- श्लोक 17या जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा, आई-वडील, आजोबा, जाणण्याजोगा पवित्र ॐ कार, तसेच ऋग्वेद, सामवेद …
- श्लोक 18प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण-पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, श…
- श्लोक 19मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि …
- श्लोक 20तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्…
- श्लोक 21ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्ती…
- श्लोक 22जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन कर…
- श्लोक 23हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात, तेही माझ…
- श्लोक 24कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे. पण ते मला परमेश्वराला तत्त्वतः जाणत नाहीत; म्हणून पु…
- श्लोक 25देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भ…
- श्लोक 26जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्काम प्र…
- श्लोक 27हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि …
- श्लोक 28अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यासयोगाने युक्त चित्त असलेला तू शु…
- श्लोक 29मी सर्व भूतमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेम…
- श्लोक 30जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा. कारण तो य…
- श्लोक 31तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत…
- श्लोक 32हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडाळादी कोणीही अस…
- श्लोक 33मग पुण्यशील, ब्राह्मण तसेच राजर्षी भक्तलोक मला शरण येऊन परम गतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पा…
- श्लोक 34माझ्यात मन ठेव. माझा भक्त हो. माझी पूजा कर. मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्प…
Banaka ॲपमधील पाठ आणि स्पष्टीकरण.