ज्ञान विज्ञान योग

  1. श्लोक 1भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त…
  2. श्लोक 2मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे श…
  3. श्लोक 3हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्‍न करतो आणि त्या प्रयत्‍न करणाऱ्या योग्यांम…
  4. श्लोक 4पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे.…
  5. श्लोक 5ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो अर्जुना, हिच्याहून दुसर…
  6. श्लोक 6सर्व सजीवमात्र या दोन प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहे, आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे अर…
  7. श्लोक 7हे धनंजया (अर्जुना), माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मण…
  8. श्लोक 8हे कुंतीपुत्र अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्रसूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार आहे, आकाश…
  9. श्लोक 9मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे. तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यांतील तप मी आहे…
  10. श्लोक 10हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), तू संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानांची बुद्…
  11. श्लोक 11हे भरतश्रेष्ठा (अर्जुना), मी बलवानांचे आसक्तिरहित व कामनारहित बल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवां…
  12. श्लोक 12आणखीही जे सत्त्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत, ते सर्व म…
  13. श्लोक 13गुणांचे कार्य असणाऱ्या सात्त्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या भावांनी हे सारे जग-सजीवसमुदाय म…
  14. श्लोक 14कारण ही अलौकिक अर्थात अतिअद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच …
  15. श्लोक 15मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे, असे आसुरी स्वभावाचे, पुरुषांमध्ये नीच असणारे, दुष्ट कर्मे कर…
  16. श्लोक 16हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार …
  17. श्लोक 17त्यांपैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला अनन्य प्रेम-भक्ती असलेला ज्ञानी भक्त अति उत्त…
  18. श्लोक 18हे सर्वच उदार आहेत. परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे, असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी…
  19. श्लोक 19पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्त्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे, असे समजून मला भजत…
  20. श्लोक 20त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन,…
  21. श्लोक 21जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतास्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो, त्या त्या भक्ताची त्याच देवतेवर…
  22. श्लोक 22तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग नि…
  23. श्लोक 23पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि म…
  24. श्लोक 24मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ, अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन-इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या, सच्चिदा…
  25. श्लोक 25आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अवि…
  26. श्लोक 26हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो. पण श्रद्…
  27. श्लोक 27हे भरतवंशी परंतप अर्जुना, सृष्टीत इच्छा व द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःखरूप द्वंद्वाच्या मोह…
  28. श्लोक 28परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते राग-द्वेष या…
  29. श्लोक 29जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्‍न करतात ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात…
  30. श्लोक 30जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्…

Banaka ॲपमधील पाठ आणि स्पष्टीकरण.