अक्षरब्रह्म योग
- श्लोक 1अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तम श्रीकृष्णा, ते ब्रह्म काय आहे? अध्यात्म काय आहे? कर्म काय आहे? अधिभूत …
- श्लोक 2हे मधुसूदना (श्रीकृष्णा), येथे अधियज्ञ कोण आहे? आणि तो या शरीरात कसा आहे? तसेच अंतकाळी युक्त चित्ताच…
- श्लोक 3भगवान श्रीकृष्ण म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला …
- श्लोक 4उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रे…
- श्लोक 5जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होत…
- श्लोक 6हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्या…
- श्लोक 7म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद…
- श्लोक 8हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), असा नियम आहे की, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने यु…
- श्लोक 9जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण-पोषण करणारा, अतर्क…
- श्लोक 10तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग …
- श्लोक 11वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंदघनरूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महा…
- श्लोक 12–13सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात …
- श्लोक 14हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषत्तमाचे स…
- श्लोक 15परम सिद्धी मिळविलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगार असलेल्या क्षणभंगुर पुनर्जन्माला…
- श्लोक 16हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत. परंतु हे कौन्तेया(कुंतीपुत्र अर्जुना), मला …
- श्लोक 17ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्त्वत…
- श्लोक 18सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीर…
- श्लोक 19हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), तोच हा भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन अ…
- श्लोक 20त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परम दिव्य पुरुष सर्व …
- श्लोक 21त्याला अव्यक्त, अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झा…
- श्लोक 22हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंदघ…
- श्लोक 23हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या …
- श्लोक 24ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्लपक्षाची अभिमानी द…
- श्लोक 25ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्णपक्षाची अभिमानी देवता आहे आण…
- श्लोक 26कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यांतील…
- श्लोक 27हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), अशा रीतीने या दोन मार्गांना तत्त्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह…
- श्लोक 28योगी पुरुष या रहस्याला तत्त्वतः जाणून, वेदांचे पठण, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफळ सांगित…
Banaka ॲपमधील पाठ आणि स्पष्टीकरण.