पुरुषोत्तम योग

  1. श्लोक 1भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आदिपुरुष परमेश्वररूपी मूळ असलेल्या, ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या, ज्या…
  2. श्लोक 2त्या संसारवृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या, तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या, देव, मनुष्य आणि…
  3. श्लोक 3या संसारवृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे, तसे येथे विचारकाळी आढळत नाही. कारण याचा आदी नाही, अंत नाही…
  4. श्लोक 4त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत …
  5. श्लोक 5ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थ…
  6. श्लोक 6ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाश…
  7. श्लोक 7या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आ…
  8. श्लोक 8वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्य…
  9. श्लोक 9हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. ॥ १५-९ ॥…
  10. श्लोक 10शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहात असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असता…
  11. श्लोक 11योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्‍नानेच तत्त्वतः जाणतात; परंतु ज्यांनी आपले अंतःकर…
  12. श्लोक 12सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नीत आहे, ते माझे…
  13. श्लोक 13आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व …
  14. श्लोक 14मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा, प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारच…
  15. श्लोक 15मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होत…
  16. श्लोक 16या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशव…
  17. श्लोक 17परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे, जो तिन्ही लोकांत प्रवेश करून सर्वांचे धारण-पोषण कर…
  18. श्लोक 18कारण मी नाशवान जडवर्ग-क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे…
  19. श्लोक 19हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्त्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो,…
  20. श्लोक 20हे निष्पाप भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे, याच…

Banaka ॲपमधील पाठ आणि स्पष्टीकरण.